टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दोन्ही दिग्गजांना अव्वल श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. यावेळी बीसीसीआयने केंद्रीय करारात 34 खेळाडूंचा समावेश केला आहे.
...