sports

⚡एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी?

By Nitin Kurhe

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे.

...

Read Full Story