लखनौच्या इकना स्टेडियमवर झालेल्या इराणी चषक स्पर्धेत मुंबईने पहिल्या डावात 537 धावा केल्या. प्रत्युत्तरात रेस्ट ऑफ इंडिया 416 धावांवर गडगडला. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी दुसऱ्या डावात मुंबईची धावसंख्या 329/8 अशी पोहोचली तेव्हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
...