शनिवारी बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी, देशांतर्गत सामन्यांमध्ये स्टार खेळाडूंच्या सहभागाबाबत त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय कॅलेंडरच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंना वेळ काढणे कठीण आहे.
...