क्रिकेट

⚡ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना

By टीम लेटेस्टली

दोन्ही संघांना प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. आणि हरले तर प्लेऑफचे तिकीट विसरावे लागेल. या मोसमात गुजरात टायटन्सने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली दहा सामने खेळले आहेत. या कालावधीत गुजरात टायटन्सने 4 सामने जिंकले असून 6 सामने गमावले आहेत.

...

Read Full Story