क्रिकेट

⚡लखनौ आणि चेन्नई यांच्यांत होणार हाय व्होल्टेज सामना

By Nitin Kurhe

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत 5 व्या स्थानावर आहे.

...

Read Full Story