⚡भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना
By Nitin Kurhe
टी-20 मालिकेनंतर 17 डिसेंबरपासून टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलच्या हाती आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे मालिकेत संघाचा भाग नाहीत.