sports

⚡वनडे सामन्यात अफगाणिस्तान आणि बांगलादेशची एकमेकांविरुद्ध 'अशी' आहे कामगिरी

By Nitin Kurhe

तिन्ही एकदिवसीय सामने शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हे सर्व सामने सायंकाळी 5 वाजल्यापासून खेळवले जातील. वनडे फॉरमॅटमध्ये शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 2-1 असा मोठा विजय नोंदवल्यानंतर अफगाणिस्तान या मालिकेत आत्मविश्वासाने भरलेला असेल.

...

Read Full Story