क्रिकेट

⚡गुजरात टायटन्सविरुद्ध विराट कोहलीची अशी आहे कामगिरी

By Nitin Kurhe

हा सामना आरसीबीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील, कारण गुजरात टायटन्सविरुद्ध विराट कोहलीची कामगिरी दमदार राहिली आहे. विराट कोहली पुन्हा मोठी इनिंग खेळण्यासाठी उत्सुक असेल.

...

Read Full Story