कसोटी मालिकेतील तिसरा सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजता होणार आहे. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा 113 धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंडने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
...