sports

⚡हॅरी ब्रूक आयसीसी क्रमवारीत चमकला

By Nitin Kurhe

इंग्लंडचा युवा स्टार हॅरी ब्रूक आता जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. 25 वर्षीय ब्रूकने फलंदाजीच्या क्रमवारीत आपला सहकारी जो रूटची जागा घेतली आणि कारकिर्दीत प्रथमच पुरुषांच्या कसोटी फलंदाजीत तो नंबर वन बनला.

...

Read Full Story