sports

⚡भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत असून यंदाचा आशिया कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार

By Amol More

रिचा घोषने UAE विरुद्ध 29 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतर ती 28 व्या स्थानावरून 24 व्या स्थानावर पोहोचली आहे. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने पाकिस्तानविरुद्ध 14 धावांत दोन विकेट घेतल्या.

...

Read Full Story