sports

⚡हार्दिक पांड्या वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नाही

By Amol More

11 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त हार्दिक पांड्याने 86 एकदिवसीय आणि 109 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हार्दिक पांड्याने कसोटी सामन्यात 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत.

...

Read Full Story