⚡टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशविरुद्ध हार्दिक पांड्याची 'अशी' आहे कामगिरी
By Nitin Kurhe
बांगलादेशविरुद्धच्या टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) खांद्यावर आहे. त्याचबरोबर नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) बांगलादेशचे नेतृत्व करताना दिसणार आहे.