By Amol More
ट्रेंट बोल्टच्या मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना हार्दिक पंड्या म्हणाला, "आम्ही एक उत्तम संघ तयार केला आहे, ज्यात अनुभवी खेळाडूंसोबतच तरुण उत्साही खेळाडूंचाही समावेश आहे.
...