⚡हार्दिक पांड्याकडे चौथ्या टी-20 सामन्यात मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी
By Nitin Kurhe
तिसऱ्या टी-20 मध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा २६ धावांनी पराभव केला. आता सर्वांचे लक्ष मालिकेतील चौथ्या सामन्यावर आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चौथ्या टी-20 सामन्यात मोठा व्रिकम करण्याची सुवर्ण संधी आहे.