क्रिकेट

⚡Harbhajan Singh Retirement: लवकरच हरभजन सिंह करू शकतो निवृत्तीची घोषणा

By टीम लेटेस्टली

पंजाबच्या हरभजन सिंगने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याने 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्याचवेळी भज्जीने 1998 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता

...

Read Full Story