क्रिकेट

⚡ 'गुजरात'चा या मोसमातला कसा होत प्रवास घ्या जाणून

By Nitin Kurhe

आयपीएलच्या या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs GT) यांच्यात खेळला गेला. क्वालिफायर 2 मध्ये, गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

...

Read Full Story