By Amol More
दिल्ली संघाने सहा सामन्यांमधून दोन सामन्यांत विजय, तर चार सामन्यांत पराभव पत्करला आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित आठ लढतींमध्ये त्यांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.
...