⚡गुजरातच्या 21 वर्षीय गोलंदाजाने रणजी सामन्यात केली आश्चर्यकारक कामगिरी
By Nitin Kurhe
Siddharth Desai 9 Wickets: सिद्धार्थने आपल्या फिरत्या चेंडूंनी कहर केला आणि एकट्याने उत्तराखंडच्या 9 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रणजी इतिहासात गुजरातसाठी सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम सिद्धार्थच्या नावावर आहे.