⚡गुजरात जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 201 धावा केल्या
By Amol More
गुजरात जायंट्सकडून कर्णधार अॅशले गार्डनरने सर्वाधिक 79 धावांची नाबाद खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, कर्णधार अॅशले गार्डनरने 37 चेंडूत तीन चौकार आणि आठ षटकार मारले. कर्णधार अॅशले गार्डनर व्यतिरिक्त बेथ मूनीने 54 धावा केल्या.