sports

⚡गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव

By Nitin Kurhe

या सामन्यात गुजराते दिल्लीचा 10 गडी राखून पराभव केला आहे. यासह त्यांनी आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी प्रवेश मिळवला आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजराने एकही विकेट न गमावता सामना जिंकला.

...

Read Full Story