⚡गुजरात आणि लखनौची हेड टू हेड रेकॉर्डमध्ये कशी आहे आकडेवारी
By Nitin Kurhe
लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. या हंगामात ऋषभ पंत एलएसजीचे नेतृत्व करत आहे. तर, जीटीची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे.