क्रिकेट

⚡Golden Tweets 2021 in India: पॅट कमिन्सला मिळाले ‘गोल्डन ट्विट’चा किताब, ‘या’ ट्विटला मिळाले सर्वाधिक लाइक्स, पहा संपूर्ण यादी

By टीम लेटेस्टली

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने 2021 मध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर येणार्‍या ट्विट, लाईक्स आणि कमेंट्सची यादी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सचे भारतातील कोविड-19 साठी त्याच्या देणगीबद्दलचे ट्विट या वर्षातील सर्वात “रिट्विट केलेले ट्विट” होते, तर विराट कोहलीने आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा करणारे ट्विट या वर्षी भारतात सर्वाधिक पसंत केले गेलेले ट्विट ठरले.

...

Read Full Story