Virat Kohli: टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीकडे एक खास विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे. विराट कोहली आगामी कसोटी मालिकेत 10 हजार कसोटी धावा पूर्ण करू शकतो. या प्रकरणात विराट कोहली महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगसह एका विशेष क्लबमध्ये आपले नाव नोंदवू शकतो.
...