By Nitin Kurhe
भारत आता रविवारी कटकमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे, जिथे त्यांचा प्रयत्न विजय नोंदवून मालिका जिंकण्याचा असेल. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे या मैदानावर कर्णधार रोहितचा रेकॉर्ड अतुलनीय आहे.
...