By Nitin Kurhe
आयसीसी पुरुषांचा एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाईल. 45 दिवस चालणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 10 संघ सहभागी होत असून भारतातील 10 ठिकाणी एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.
...