⚡अभिषेक शर्मापासून हर्षित राणापर्यंत, 'या' भारतीय स्टार्सना टीम इंडियामध्ये मिळाली पदार्पणची संधी
By Nitin Kurhe
इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडल्यानंतर काही युवा स्टार्सनी वरिष्ठ राष्ट्रीय संघात प्रवेश केला आहे. टीम इंडियात संधी (Team India) मिळाल्यानंतर त्यांनी त्या संधीचा फायदाही घेतला आहे.