sports

⚡चौथ्या दिवसाचा खेळ संपला, रेस्ट ऑफ इंडिया 416 धावांवर सर्वबाद

By Nitin Kurhe

रणजी ट्रॉफी 2024-25 च्या चॅम्पियन मुंबईचा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम (लखनऊ) येथे रेस्ट ऑफ इंडियासोबत होत आहे. यावेळी रेस्ट ऑफ इंडियाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे. गायकवाड यांच्यासह यश दयाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या प्रतिभावान खेळाडूंचाही या संघात समावेश आहे

...

Read Full Story