क्रिकेट

⚡‘तर Jasprit Bumrah याची कारकीर्द एका वर्षात संपुष्टात येईल’, माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाजाची टीम इंडियाला चेतावणी

By टीम लेटेस्टली

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले की भारतीय संघाने चांगल्या प्रकारे व्यवस्थापन न केल्यास एका वर्षाच्या आत जसप्रीत बुमराहची कारकीर्दत संपुष्टात येईल. बुमराहच्या कृतीबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे जी कठीण आहे आणि त्याच्या पाठीवर दबाव आणते. 2019 च्या उत्तरार्धात पाठीच्या दुखापतीनंतर बुमराहच्या कामगिरीत देखील घट झाली आहे.

...

Read Full Story