By टीम लेटेस्टली
ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला होता. टीमचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या बदलीची घोषणा आठवडाभरात ऑस्ट्रेलियात केली जाईल.
...