sports

⚡दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिला टी-20 सामना

By Nitin Kurhe

दक्षिण आफ्रिकेला नुकतेच घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ येत आहे.

...

Read Full Story