दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
...