sports

⚡पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिकेने ठोकले 418 धावा

By Nitin Kurhe

पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाअखेरीस दक्षिण आफ्रिकेने 90 षटकांत नऊ गडी गमावून 418धावा केल्या आहेत. कॉर्बिन बॉश 100 धावांवर नाबाद खेळत आहे आणि क्वेना म्फाका 9 धावांवर नाबाद खेळत आहे. या मालिकेत क्रेग एर्विन झिम्बाब्वेचे नेतृत्व करत आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केशव महाराज करत आहे.

...

Read Full Story