sports

⚡पहिल्या दिवसाचा खेळ संपला! दक्षिण आफ्रिकेने 4 गडी गमावत केले 43 धावा

By Nitin Kurhe

पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका अजूनही 169 धावांनी मागे आहे. पहिल्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले, जिथे एकूण 14 विकेट पडल्या. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, कर्णधार टेम्बा बावुमा 3 धावांसह आणि डेव्हिड बेडिंगहॅम 8 धावांसह खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 212 धावांवर संपला.

...

Read Full Story