sports

⚡MLC 2025 मध्ये फिन ऍलननने रचला जागतिक विक्रम

By Nitin Kurhe

फिनने केवळ 34 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यासह, फिन ऍलन मेजर लीग क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम निकोलस पूरनच्या नावावर होता, ज्याने 2023 मध्ये 40 चेंडूत शतक झळकावले होते.

...

Read Full Story