⚡आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार भारत-श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना
By Nitin Kurhe
IND vs SL: शुक्रवारी दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्यात भारताने श्रीलंका क्रिकेट संघाला केवळ 230 धावांवर रोखले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ सर्व गडी बाद 230 धावा करु शकला.