विश्वचषकात सहभागी होणार्या सर्व 10 संघांसह भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड, नेदरलँड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी त्यांचा विश्वचषक संघ जाहीर केला आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात वर्ल्ड कप होणार आहे.
...