sports

⚡थोड्याच वेळात सुरु होणार ओमान आणि नेदरलँड्स यांच्यात रोमांचक सामना

By Nitin Kurhe

ओमानने या स्पर्धेत आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये फक्त 5 जिंकले, 4 हरले आणि 2 सामने अनिर्णित राहिले. ओमानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, नेदरलँड्सने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 7 मध्ये विजय आणि 4 मध्ये पराभव झाला आहे.

...

Read Full Story