By Nitin Kurhe
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 351 धावा केल्या. इंग्लिश संघाकडून बेन डकेटने शानदार शतक झळकावले, तर जो रूटने अर्धशतक झळकावले. या खेळाडूंसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाज वाईटरित्या अपयशी ठरले.
...