⚡दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय
By Amol More
इंग्लंड संघाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. इंग्लंडने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 21 धावांनी पराभव केला होता. अशा स्थितीत इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे.