इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेत जोस बटलरच्या जागी हॅरी ब्रूक इंग्लंडची कमान सांभाळणार आहे. मात्र, सध्या तो जखमी आहे. तर मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
...