इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England vs Australia 1st T20 2024 Highlights) या दोन देशांचे क्रिकेट संघ टी-20 सामन्यांसाठी (T-20 Highlights) मैदानात उतरले. हा सामना साउथेम्प्टन ये 'द रोज बाउल स्टेडियम'मध्ये 11 सप्टेंबर रोजी खेळला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला (England) जोरदार टक्कर देत 28 धावांनी पराभूत केले.
...