By Amol More
इंग्लंडचा संपूर्ण संघ 49.4 षटकांत 315 धावा करून ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेटने सर्वाधिक 95 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान बेन डकेटने 11 चौकार मारले. बेन डकेटशिवाय विल जॅकने शानदार 62 धावा केल्या.
...