sports

⚡पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देणार इंग्लंडचा युवा संघ

By Nitin Kurhe

ENG vs AUS दोन्ही संघांमधील हा सामना ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. तर टॉसची वेळ अर्धा तास आधी असेल. नुकतीच दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका खेळवण्यात आली. जो 1-1 असा बरोबरीत संपली

...

Read Full Story