5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून खेळवला जाणार आहे. शेवटचा सामना 31 जुलैपासून खेळवला जाणार आहे. तरुण खेळाडूंव्यतिरिक्त, वरिष्ठ खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघात एकूण 14 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या मालिकेसाठी बेन स्टोक्सला कर्णधारपद देण्यात आले आहे.
...