⚡पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
By Nitin Kurhe
ENG vs PAK: ऑक्टोबरमध्ये इंग्लंडला पाकिस्तानी संघाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यासाठी ब्रिटीश संघाची घोषणा करण्यात आली. नियमित कर्णधार बेन स्टोक्सचे पुनरागमन झाले आहे.