sports

⚡पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग 11 संघाची घोषणा

By Nitin Kurhe

दोन्ही संघ पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी दोन्ही संघ सध्या मैदानावर घाम गाळत आहेत. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने 2 दिवसांपूर्वी हेडिंग्ले सामन्यात खेळण्यासाठी प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे.

...

Read Full Story