दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या संघाने 44.1 षटकांत तीन गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड पहिल्या डावात फलंदाजीला उतरला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या
...