By Nitin Kurhe
स्विंगचा बादशाह मानल्या जाणाऱ्या जेम्स अँडरसनने (James Anderson) वयाच्या 41 व्या वर्षी शेवटची कसोटी खेळली. इंग्लंडने आपल्या दिग्गज खेळाडूला विजयाची भेट दिली आणि पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी मोठा पराभव (ENG Beat WI) केला.
...